मोजणे या गोष्टीला खूप मोठा इतिहास आहे. मोजण्यासाठी मनुष्य प्राणी लाकडावर रेघा मारू लागला. नंतर काड्या वापरू लागला. मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांचा इतिहास आपण थोडक्यात पाहू.
Tallying has a long history. To quantify, the man started to draw lines on the wood. At that point, he began utilizing sticks. We will momentarily take a gander at the historical backdrop of instruments utilized for estimating.
अॅबॅकस -
सर्वात पहिले इ. स. ५०० चीनमध्ये वापरले जाणारे साधन. मुलांच्या मण्यांच्या पाटीप्रमाणे लकडी फ्रेममध्ये मण्यांचा वापर करून तयार केलेले साधन. ही मनी मागेपुढे सरकवून बेरीज वजाबाक्या केल्या जात होत्या.
Abacus -
Most importantly and so forth C. 500 Tools utilized in China. An apparatus made utilizing dots in a wooden casing like a kids' breadboard. This cash was being pushed to and fro and the whole was being deducted.
नेपिअरस बोनस -
१६१४ मध्ये स्कॉटिश गणिततज्ञ नेपिअर याने हाडांवर आकडे कोरून पट्ट्यांचा संच तयार करून घेतला, जो आकडेमोडीसाठी वापरला जावू लागला.
Napier's Bones -
In 1614, Napier, a Scottish mathematician, cut numbers on bones and made a bunch of bars, which started to be utilized for number-crunching.
लॉग टेबल -
१६१७ मध्ये नेपिअरनेच लॉग टेबलचा शोध लावला. जास्तीत जास्त अॅक्युरेट अपुर्णांकापर्यन्त पोहोचण्यासाठी लोंग टेबल वापरले जाते.
Log table -
In 1617, Napier created the log table. Long tables are utilized to arrive at the most extreme precise division.
स्लाईड रूल -
१६२२ मध्ये इंग्लीश गणिततज्ञ विलियम ऑथ्रेडने लॉगॅरिथमचा उपयोग करून स्लाईड रूलचा शोध लावला. जो आजपर्यन्त इंजिनिअर्स वापरत अहेत. स्लाईड रुलमधे मागेपुढे सरकवता येणाऱ्या पट्यांवर अंक कोरलेले असत.
Slide rule -
In 1622, the English mathematician William Othered created the slide rule utilizing logarithms. Which designers are as yet utilizing today. In the slide rule, numbers were engraved on the slides that can be moved to and fro.
पास्कलिन -
पास्कलिनचा शोध हा कॉम्प्युटरच्या इतिहासातील मैलाचा दगड म्हणता येईल. १६४१ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी फ्रेंच गणिततज्ञ ब्लेझ पस्कल ने बेजरच्या मशीनचा शोध लावला. एकमेकांना जोडलेल्या दोन चक्रांचा वापर करून बेरीज वजाबाकी करता येवू लागली. या यंत्राने ९९९,९९९,९९९ पर्यंतचा बेरीज वजाबाकी करता येत होती.
Pascaline -
Pascaline's disclosure is an achievement throughout the entire existence of PCs. In 1641, at 19 years old, the French mathematician Blaise Pascal designed the badger machine. The entirety could be deducted utilizing two chakras associated with one another. This gadget could take away the summarize to 999, 999, 999.
डिजिटल काउंटर -
१६७१ मध्ये पास्कलिनमध्ये बदल करून जर्मन गणिततज्ञ लेबनिझने डिजिटल काऊंटर बनवले. यामध्ये वेगवेगळ्या लांबीचे नऊ आरे चक्रावर होते. ही सर्वात पहिले साधन होते , ज्याचा वापर गुणाकार व भागाकारासाठी केला गेला.
Computerized counter -
In 1671, Pascalin was supplanted by the computerized mathematician Lebanese, a German mathematician. It comprises of nine saws of various lengths on a wheel. It was the principal instrument utilized for duplication and division.
डिफरन्स इंजिन -
१८२२ मध्ये चार्ल्स बॅबेज यांनी एका उपकरणाचा शोध लावला. त्याला कॉम्प्युटर असे म्हणतात. म्हणूनच त्यांना कॉम्प्युटर चे जनक म्हणतात. या उपकरणामध्ये म्हणजेच कॉम्प्युटर मध्ये इनपुट प्रोसेस आऊटपूट ही कन्सेप्ट पहिल्यांदाच वापरल्या गेली.
Distinction motor -
In 1822, Charles Babbage created a gadget. It's known as a PC. That is the reason they are known as the dads of PCs. The idea of info measure yield was first utilized in this gadget for example in the PC.
अॅनॅलॅटिकल इंजिन -
१८३३ मध्ये चार्ल्स बॅबेजने डिफरन्स इंजिनची सुधारित आवृती काढली. यामध्ये वेगवेगळे विभाग पाडण्यात आले होते. उदा, आकडेमोड करणारा विभाग, आकडे साठवणारा विभाग, उत्तरे छापणार विभाग. ज्यामध्ये कोणत्याही गणीतीय अकडेमोडीची उत्तरे मिळू लागले.
Scientific Engine -
In 1833, Charles Babbage built up an adjusted variant of the Difference Engine. It was partitioned into various areas. E.g., number-crunching segment, documenting the area, answer printing segment. In which the responses to any numerical number-crunching started to be found.
पंचड कार्डस -
१८९० साली अमेरिकेतील होलरिथणे अॅनॅलॅटिकल इंजिनमध्ये सुद्धरणा करून पंचड कार्ड ची निर्मिती केली.
Punched Cards -
In 1890, he made a punched card by adjusting the Holrithane logical motor in the United States.
इनिअॅक (ENIAC) - पहिला एलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटर इनिअॅक म्हणजे एलेक्ट्रॉनिक न्युमरिकल इंटिग्रेटर अँड कॅलक्युलेटर याचा शोध १९५६ मध्ये पेनिसिलव्हेनिया विद्यापीठात लावला गेला.
ENIAC - The principal electronic PC, ENIAC, the Electronic Numerical Integrator and Calculator, was concocted in 1956 at the University of Pennsylvania.
Comments
Post a Comment