A separate department of touristy beneath the govt. was 1st created on one March 1958, that was anesthetize the extent of Ministry of Transport and Communications.
पहिली पिढी (१९४६-१९५९) : कॉम्प्युटरच्या पहिल्या पिढीमध्ये व्हॅक्यूम ट्यूब्स वापरल्या गेला . या संगणकाचा वेग अतिशमंद होता व आकार खूप मोठा होता . प्रचंड मोठे संगणक जे मोठ्या प्रमाणात हिट म्हणजेच उष्णता तयार करत होते , त्यामुळे मिळणाऱ्या उत्तरांची विशासहर्ता कमी होती व खूप खर्चिक होते. या काळात याची स्मरणशक्ती जास्तीत जास्त १५ हजार जागेएवढीच होती. पहिल्या पिढीत वापरला गेलेला संगणक म्हणजे एनिअॅक ( ENIAC) होय. First Generation ( 1946-1959): The first generation of computers used vacuum tubes. Huge computers that were generating a lot of hits, i.e. heat, were less reliable and very expensive. During this period, its maximum memory was only 15 , 000 seats. The first generation computer was ENIAC. दुसरी पिढी (१९५९-१९६५) : यामध्ये व्हॅक्यूम ट्यूब्स एवजी ट्रांन्झिस्टर वापरले गेले. हा ट्रांन्झिस्टर सिलिकॉन पासून बनवलेला असायचा. ज्यामुळे त्याचा आकार थोडा लहान झाला. ट्रांन्झिस्टरमुळे विजेचा वापर कमी झाला , पण उष्णता व खर्च मोठ्या प्रमाणातच होता. याची स्मर...